त्याच आधारावर इंग्रजांना इंग्रु म्हणण्याचा मोह मला आवरत नाहीये... अजून अशे शब्द येऊदेत...
आम्ही वापरत असलेले अजून काही शब्द.
फ़ॉरेनर आणि फ़ॉरेनारी
इंग्रजाळलेले (भारतीय) लोक
हिंदाळलेले (इंग्रज वगैरे...)
पऱ्या , गंधर्व आणि त्यांची प्रार्थना-स्थळे/तीर्थ क्षेत्रे (विक-एंड ला मद्यालयातुन स्वैर उडणारे अबाल/तरुण-तरुणी)
अजून बरेच आहेत, सुचले की उप-लोड करेनच...
(अशी वाढते भाषा - अश्या परदेशी-मराठीचा नवा शब्दकोश - संकल्पना कशी वाटतेय?मी एक धागा सुरू करतोच...
)