हा प्रश्न कुठे विचारावा हे न कळल्याने इथे विचारत आहे.

पावभाजीला लाल रंग आणायला काही ट्रिक आहे का? (रंग घालणे सोडून)

पावभाजी मसाल्याने ब्राऊन कलर येतो, पण लाल नाही.

धन्यवाद.

आणि हो, वरील कृती फारच आवडली.

(प्रश्न विचारायची जागा चुकली असल्यास क्षमस्व.)