मी उगाच पडलो ह्या काव्याच्या मागे
शोधात नव्या कवितेच्या  आले जाणे

पाडले  तरी मी काव्य पुन्हा हे सारे
मग प्रकाशनाला अधीर झाली गात्रे

मग प्रकाशनाला अधीर झाली गात्रे
हाहाहा.
मस्तच!