उत्तम.. आता ह्या मोहिमेच भाग नसताना वर्णन वाचण्याची मजा पण काही वेगळीच आहे.. मोहिमा अशाच चालू द्या.. निदान वर्णन तरी वाचता येईल. माझ्या नावाचा खडा बरोबर घेऊन जात जा.. इथे ह्या सगळ्या गोष्टी मिस करतो.. पुढील मोहिमेला शुभेच्छा..