मूलक हे मुले होण्याच्या औषधाचे नाव वाटते. 'आयन'सारख्या सोप्या वर्षानुवर्षे मराठीत रूढ झालेल्या शब्दासाठी इतका औषधी शब्द? छे छे छे!  आणि प्लाविका, आयनायु, प्राकल यापैकी कुठल्याही शब्दापेक्षा प्लाझमा हा सर्वार्थाने युक्त आणि सोपा शब्द आहे. मात्र झ ला म जोडून तो शब्द अवघड करू नये.