आपण लिहिलेल्या मुद्द्यांशी सहमत..
आणि हे फक्त चार चाकी नाही, दुचाकी वाहनांच्या आरशांवरही लिहिले असते.
ह्यावरून आणखी एक आठवले: रुग्णवाहिकेच्या पुढील भागावर "AMBULANCE" हे उलटे (आरशातील प्रतिबिंब) लिहिले असते जेणेकरून पुढील वाहनाच्या आरशात ते सरळ दिसेल आणि रुग्ण्वाहिकेस रस्ता मिळण्यातील अडचण कमी होईल.