ही कृती आमचे पुण्यातले शेजारी नेहमी करायचे. त्या काकू फक्त त्याच्या चौकोनी वड्या पाडायच्या आणि खायला द्यायच्या... आज ही पाककृती नीट समजली. धन्यवाद! नक्की करेन आता ही.
- प्राजु.