लेख वाचून भारतातच रस्ते खोदलेले असतात हा गैरसमज दूर झाला.मात्र भारतात रस्ते खोदणे हेच काम ते दुरुस्त करण्यापेक्षा महत्त्वाचे असल्यासारखे चालते एवढाच फरक.