कविता छान आहे, थोडे बदल केले तर अधिक चांगली होईल.  मला सुचलेला बदल- प्रत्येक ओळीत अक्षरसंख्या सारखी घ्या, किंवा अष्टाक्षरीच्या लयीत बसवा.  एक सुंदर गीत होईल.