बहिर्गोल आरशांचा आणखी एक तोटा म्हणजे, शेजारील वाहन जर खूपच जवळ असेल तरीदेखिल ते ह्या आरशात दिसत नाही. त्यामुळे, मार्गिका बदलताना केवळ आरशावर अवलंबून भागत नाही तर "मान वेळावूनी" पहावेच लागते !