सुमीत,
धन्यवाद. लेख आवडला, अतिशय माहितीपूर्ण. असे अधिक लेख येऊ दे. ही माहिती कोठे मिळाली?
जंजिऱ्याची एक आठवण म्हणजे हा किल्ला इतका बळकट बांधलेला आहे की इतक्या वर्षांमध्ये पाण्यांच्या लाटा किल्ल्यावर आपटून त्याचे दगड झिजले आहेत परंतु हे दगड रचण्याच्या बांधकामात जे सिमेंट(?) वापरले आहे ते तसेच्या तसे आहे. बरेच ठिकाणी दगड झिजून आत गेलेले दिसतात परंतु दोन दगडांमध्ये वापरलेले सिमेंट व्यवस्थीत दिसते. जंजिऱ्यावर जाणाऱ्यांनी हे नक्की बघावे.
जंजिऱ्याचे एक अप्रतिम प्रकाशचित्र: