जी ए वाचत रहा, प्रदीप....
बरोब्बर पकडलत. जी. एंचा प्रभाव आहेच, पण....
'कार्यक्रम संपन्न झाला', 'त्या कोर्टाच्या आवारात झालेल्या खुनाने तिथला परिसर प्रभावित झाला' (प्रत्यक्ष वाचलेली बातमी), 'त्यांनी हल्लाबोल केला', 'एलिझाबेथ साडी पहनून सात फेरे घालणार आहे (हेही प्रत्यक्ष वाचलेले)..वगैरेबद्दलचा माझा राग जुना आहे. संधी मिळाली की मी त्याला वाट करून देतो!