मस्त आहेत सर्वच कथा काका, एकत्र वाचल्या; मजा आली.आपण नाशिकचे असल्याचे कळले. मीही नाशीकचाच आहे सध्या मणीपालला असतो परंतु आपण एकाच गावचे असल्याचे कळल्याने आनंद झाला.