श्रीमान प्रभाकरपंत,

आजपर्यंत आपल्या लेखना बद्दल ऐकून होते. आज आपले लेखन वाचायचा योग आला.

आपली कथा मनापासून आवडली. सुरेख तर आहेच शिवाय आपण अभ्यासपूर्वक केलेली मांडणी पण उत्तम आहे. कावळे कोणकोणत्या प्रकारच्या आळ्या कधि खातात याचे वर्णन तसेच कावळ्यांच्या प्रकारांचे वर्णन पण सुरेख आहे.

वाचताना आपण सुद्धा कावळा झाल्यासारखे वाटले. 

आपल्या कथा आम्हास नेहमी वाचायला मिळोत हीच सदिच्छा!

आपली,

(वाचक) जया केंडे