वाचल्या संजोप काका,
पण आपण आपले ह्या कथांबद्दलचे विचार काय आहेत ते कळवलेच नाहीत.
आपण म्हणजे हे विचार देणाऱ्यांनी येथे त्यांची मते काय आहेत ते देणे योग्य असावे का ?
जी ए कोण आहेत त्यांचे कार्य काय ते प्रस्तावनेत देणे जरुरीचे आहे कारण आमची आजची तरूण पीढी त्यांच्याबद्दल काहीच जाणत नाही.