आपणास घरून महाजालावर संपर्क साधणे शक्य होत असल्यास रात्रीच्या वेळी मनोगतासारख्या संकेतस्थळांवर फ़ेरफ़टका मारीत चला. वेळही उत्तमप्रकारे जाईल आणि झोपेचा कालावधीदेखिल कमी होईल.
बघा कसा वाटतोय सल्ला !