मला वाटते की आपले मराठी भाषेतील वाचन कमी पडले आहे आणि निरीक्षण देखील.  ईसकाळ वरील चर्चा आणि मनोगत जरी वाचले तरी वरील सगळ्या विषयांबद्दल माहिती मिळणे शक्य आहे.
विनाकारण मराठी माणसाला दोष दिला म्हणून हा प्रतिसादा चा छोटा प्रयत्न, अन्यथा या विषयाला काय प्रतिसाद देणार???