श्री. प्रभाकर,
कावळा या उपेक्षित जीवावरची आपली कथा आवडली, अभिनंदन. जन्मा पासून ते अंत्यसंस्कारापर्यंत माणसाशी निगडीत असलेला हा अत्यंत अनाकर्षक पक्षी फ़ार तिरस्कृत आहे. बाल कथांमध्ये तर तो खलनायकच असतो, आज त्याच्या वरच कथा साकार केलीत.