छान वर्णन केलं आहे.प्रियाली ने चित्र देऊन तर दोन्ही गोष्टी मिळतात.
रात्री त्या पेटाऱ्यांतून ११६ हत्यारबंद लोक बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी झाली,
सुरेख वर्णन केलं आहे अंगावर काटा आला आणि एकूण माहितीत त्यावेळचं चित्र आणि परिस्थिती डोळ्यासमोर येते.