पमा.बाबा त्रिकाल,
आपणास सर्वकाल अभिवादन. मज बालकाचे काही (बाल) प्रश्न.
आपणास मनोगतावर आपण नमूद केलेल्या कुठल्याही विषयावर चर्चा/विवाद पाहिला नाही काय ? का आपणास अश्या चर्चेचे फलित काय असा प्रश्न अपेक्षित आहे? भारतीय,हिंदुस्तानी याबातच मान्यवरांचे/सरकारचे एकमत नाही त्यामुळे त्यापुढील पाठभेदाबाबत मनोगती काय मत देणार ?
चर्चेचे फलितांबाबत फक्त इतकेच सांगू शकतो की "या चर्चेतून विषयांच्या चहुअंगाने विचार होऊन लोकांचा दृष्टिकोन विस्तारतो" (अश्या आशयाचे वाक्य मा.विश्वास मेहेंदळे दूरदर्शनचे एका लोकप्रिय कार्यक्रमात करीत असत.)
चु.भु.दे̱̱̱̱̱. ग़्हे.
बालक ठणठणपाळ