किती गहन अर्थ भरला आहे ह्या कवितेत!! मी तर भंजाळूनच गेलो आहे.
मला वाटले होते की रम किंवा जिन् ही दोन्ही मद्ये कवीला रिम् झिम् पेयासंगत आवडतात!! (बर्फ आणि लिंबू असेल तर... क्या बात )