सहिच लिहिली आहे.....तुम्हा लोकाना कस काय सुचत मला कळतच नाही....मला आवडत म्हणून मी सगळ वाचते आपली....पण त्यातही आनंद मिळतो....