सुंदर लेख. रमेश मंत्र्यांच्या 'शर्मिष्ठा गोडांबे' ह्या लेखाची थोडी आठवण झाली. मात्र दोने लेख खूप वेगळे आह्त.

'पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा' अशी आमची अवस्था झालेली.

खरे म्हणजे परब्रह्माकडे येथे पुंडलिक आलेला दिसतो! की पुंडलिका भेटी परब्रम्ह आले असे एस डी बर्मन म्हणत आहेत  ? 

हातात मळलेली तंबाखू सत्यनारायणाचा प्रसाद धरावा तशी धरलेली

हे नीट कळले नाही. तरेई गमतीदार वाटते

'ते' किस्सेही पुन्हा कधीतरी सांगा