आम्हाला वाटलं आता 'आयेगा आनेवाला-' म्हणतायत की काय! पण त्या म्हणाल्या, "चपला, तिथं दाराशी ठेवल्या तरी चालतील!

   अप्रतिम लेखन. हहपुवा. आपले बाकीचे किस्सेही लवकरच लिहावेत. (अजून बरीच मोठी मंडळी शिल्लक आहेत, आशा, रफी, किशोर, हेमंतदा इत्यादी)

हॅम्लेट