हेच म्हणतो.
बाकी आपले नाव 'संत सौरभ' छान आहे. 'साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा' असे पुर्वी कुणीतरी म्हणून ठेवलेच आहे. मनोगतावर आपण संत आलात, आम्हाला आनंद झाला. पण नावाचा नि आपला काही संबंध आहे, का आपले असेच ... (ह. घ्या.)
एक वात्रट