अरुण राव, आपण बारीक सारीक तपशिलासह वर्णन इतके सुरेख केलेत की माझ्या सारख्याला वाटेल AHU रॅपवर चढवणे म्हणजे जणू डाव्या हाताचा मळच. जुने डक्ट/व्हेंटस कापत का नाहीत ह्याचा विचार मनात आला होता. कादर मियां परत आले म्हणजे अरबी संवाद परत ऐकायला मिळणार तर !