"साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी" ह्या कथामालेतल्या ह्या गोष्टी आहेत.
बऱ्याच दिवसांपासून मनांत होते की मनोगतावर ह्या कथा संग्रही असाव्यात जेणे करून कधी कोणास ही पुस्तके उपलब्ध न झाल्यास साने गुरुजींच्या साहित्यापासून ती व्यक्ती वंचित राहावयास नको.
उपक्रम पूर्ण करायची फार इच्छा आहे बघूया कितपत जमतेय ते !
सुमीत व मालकंस धन्यवाद !