लक्ष्मीबाईंनी अनेक लढाया लढल्या असतील.......
लक्ष्मीबाईने "मेरी झासी नही दुंगी" ची आरोळी का ठोकली ?
कारण तिला झांसी द्यायची नव्हती ?
सार्वभौमत्वातल्या देशासाठी प्राणार्पण करायचे होते ?
की मराठ्यांना सामील होऊन देश वाचवायचा होता ?
कल्पीच्या लढाईबद्दल,
नानासाहेब पेशव्यांबद्दल,
तात्या टोपेंबद्दल.......
महान इतिहासकार काही प्रकाश पाडू शकतील तरे उत्तम !!!