अरे इकडे कुणाचं लक्ष आहे का? काय वापरावं साडी की अन्य काही, शर्ट पॅंट की धोतर-लुंगी याचीच मारे उलटसुलट चर्चा सुरु आहे. अरे, यापैकी काहीही 'कशाला वापरायचं?' हा विचार किती जबरदस्त वेगात पसरतोय, याकडे तुमचं लक्ष आहे का? :)