हाहाहा. मी असते तर मी बहुधा तंबाखू मळणारा किंवा पाणी पिण्याच्या बहाण्याने वेळ घालवणारा 'महादू' च असते. असली भीषण कामं परक्या देशात जाऊन आम्हाला जन्मात जमतील असे वाटत नाही. आम्ही बापडे 'किबोर्डचीच कढी, किबोर्डचाच भात' वाले संगणकीय कारकून.