शांता शेळकेंच्या चौघीजणी पुस्तकातली(लिटल वुइमेन चा अनुवाद) बेथच्या तोंडी असलेली ही कविता आहे असे आठवते. (मग हे काव्य 'माझे नाही' हा उल्लेख इथे का नाही?की शांता शेळकेंनीच कोणाची तरी दुसऱ्याची कविता उसनी घेतली होती?)
(जाणकारांनी माहिती पुरवावी.)