इतिहास अजून बाकी आहे, मी टंकलेखन केल्या नंतर "प्रकाशित योग्य" वर टिचकी मारली नव्हती तरी पण हा लेख प्रकाशित झाला (कसा?). आता दुसरा भाग लिहीत आहे.तुम्हा सर्वांना हा प्रयोग आवडला आहे त्या मुळे आता लिहायला, संशोधन करायला हुरूप आला आहे.

प्रियाली ताई,

अनेक संदर्भ, इतिहास, बाबासाहेब पुरंदरे यांचे "राजा शिवछत्रपती" यातून हा इतिहास संकलित केलेला आहे.

सूर्य,

त्या किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग आहे. जंजिरा ला शह देण्या साठीच महाराजांनी त्याची निर्मिती केली होती. किल्ला बांधताना जंजिऱ्याच्या अचाट ताकदीच्या तोफखान्याला तोंड द्यावे लागले होते.

निनाद,माधव काका ,कुल, जीएस आभार. हा उपक्रम पुढे जाण्यास तुम्ही साहाय्य करालच.