आणखी काही प्रश्न:-
१. मी खिडकीपाशी पोहोचल्याक्षणीच तिकीट नाही / वेळ संपली म्हणून खिडकी बंद का होते?
२. मी हॉटेलमध्ये बसल्याबरोबर पोरगा माझ्या टेबला खाली झाडायला / पुसायला का येतो?
३. मुतारीत माझ्या समोरच्याच माणसाला वेळ जास्त का लागतो?