उपप्रश्न (४) टाय व कोट घातल्यावर आपण चांगले दिसतो असा सार्वत्रिक गैरसमज का आहे? (ह. घ्या.)

उत्तर (१५) मुंबईच्या दिशेने ते 'अप' आणि मुंबईपासून बाहेरच्या दिशेने ते 'डाऊन' असे वर्गीकरण असल्याचे रेल्वे कर्मचारी पूर्वी सांगत.