* दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशी सा स्याभ्दासतस्य महात्मनः ॥ ११-१२ गीता

या श्लोकावरुन आठवले की रोबर्ट ओपेनहायमर या शास्त्रज्ञाने जेव्हा अमेरिकेत सर्वात पहिला अणुस्फ़ोट पाहिला तेव्हा त्याच्या तोंडून हेच संकृत श्लोक अभावितपणे बाहेर पडले होते.

एवढी सुंदर आणि बहुमोल लेखमाला लिहिल्याबद्दल, नरेंद्रसाहेब आपल्याला शतश: धन्यवाद

 सागर