पुण्यातून चिंचवडला बसने येताना वाहकाने विचारले की "लोकमान्य कोण आहे" (लोकमान्य इस्पितळाचा थांबा)

मागील (शेवटच्या ) बाकावरून उत्तर आले "बाळ गंगाधर टिळक"

वाहक सुद्धा हास्यकल्लोळात सामील झाला (खिलाडू वृत्तीचा होता)

हा प्रसंग माझ्यासमोर घडलेला आहे.