http://www.var-x.com/gamabhana/

या संकेतस्थळावर उजव्या बाजूला थोडेसे खाली एका फाईलचा दुवा घ्याआहे ती उतरवून 

म्हणजे गमभन हे ऑफ लाइन वापरता येईल. याचा तुम्हाला उपयोग होईल असे वाटते.

ऑफ लाइन मराठी टायपिंग म्हणजे मोठी पर्वणीच. तेव्हा गमभन वापरा आणि भरपूर लेखन करा

धन्यवाद

सागर