सार्वजनिक ठिकाणी जिन्यामध्ये कोपऱ्यामद्धे देवाच्या / संताच्या तसबिरी लावूनही निर्लज्ज पणे लोक का थुंकतात?
देवांकडे सार्वजनिक स्वच्छतेचे काम आहे का ?
कुठल्याही स्वागत समारंभांमध्ये (स्वयम भोजन पद्धतीमध्ये) लोक पदार्थ (अनावश्यक पणे घेऊन) नंतर टाकून का देतात ? (विशेषतः सुशिक्षित ? )