परीक्षण फारच चांगले व परखड आहे. रविंद्र जैन यांचा असा उल्लेख फारच अभिरुचीहीन. शिवाय ते गाण्यातले कांहीच समजत नसल्याचे सुचवते.
एखाद्याला खेचण्याचा प्रकार हीच एक विकृती आहे.