नंदन ,कविता एक वेगळीच अनुभुती देणाऱी आहे. अजुन लिहा.

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया, दुःखाचीही अशी लागते अनवट माया

या ओळी ...

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय, आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशयय

आणि शेवटी दु:खाच्या छायेतुन अलगद सुटणे..