हा तारा  मी चक्क नववीत असताना तोडलेला आहे.

प्रश्न:  'गो' या क्रियापदाची तीन रुपे लिहा.

आमचं उत्तर:   Go  Went   Away

विशेष म्हणजे बाईंनासुद्धा या तीन शब्दांत काही तरी साधर्म्य आढळल्याने त्यांनी चक्क बरोबर उत्तर  दिलं. अर्थात मी त्यावेळी 'सत्य का पालनहारा', 'रखवाला' वगैरे असल्याने

जातीने जाऊन मार्क कमी करून आणले होते. असो.

या भन्नाट विषयामुळेच या सुंदर आठवणीला उजाळा मिळाला. धन्यवाद.