जीएस्,
५० गड/गिरिभ्रमणे पूर्णं केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
तुमचे लेख वाचून मलाही गिरिभ्रमणाचा (घरबसल्या) आनंद मिळतो. धन्यवाद.