मर्ढेकरांच्या काव्याविषयी अधिक लिहावे, वाचायला आवडेल.

मर्ढेकरांच्या काव्यात ही अनिश्चितता, परमेश्वरा विषयी साशंकता जागोजागी आढळते. एवढेच नाही तर स्वतःविषयी कित्येक ठिकाणी अभिमान तर लगेच न्यूनतेची भावनाही दिसते. ही मानसिक आंदोलने त्यांच्या कवितांचे वैशिष्टय आहेत.