व्यक्तिचित्र आणखी छान रेखाटता येईल! तुमची शैली आणि प्रश्नार्थी कडव्यांनी उत्तम परिणाम साधला आहे. ही कविता अशा पद्धतीने लिहिली आहे की एक विशिष्ट आकार दिसतो आहे. फक्त आणखी प्रयत्न करा असे सांगावेसे लय बिघडते आहे वाचताना.