मूळ विषयातील तांत्रिक माहितीबरोबरच तिच्यासोबत असणाऱ्या चित्रप्रतिमा, सारणी अशा सर्व सामग्रीतला मजकूर मराठीत आणण्यासाठी घ्यावी लागलेली मेहनत आणि तिला मिळालेले फळ पाहून आणखी सदस्यांना आपापल्या अभ्यासाच्या, अनुभवाच्या आणि हौशीच्या क्षेत्रातल्या तांत्रिक आणि वैज्ञानिक माहितीवर अधिकाधिक लेखन करावेसे वाटेल असे वाटते.
प्रशासकांच्या भावनाशून्य कोरड्या मुखवट्याआडचा हा मानवी चेहरा बघून बरे वाटले!