लेख चांगला आहे, याहून आणखी चांगला करता येईल, विचारांत सुसूत्रता येणे आवश्यक आहे. "सुंदर!. चांगले दर्जेदार साहित्य निर्माण करण्याची क्षमता बाळगून आहात. अभिनंदन."
चांगले, दर्जेदार साहित्य ही एक व्यक्तिसापेक्ष बाब आहे, अंतर्नादच्या काही अंकांमध्ये वाचकांच्या पत्रव्यवहाराचे सदर वाचा त्यातली वाचकांची मते आणि अपेक्षा वाचा म्हणजे करमणूक होईल'