क्लेमसन ऍथलिटस् दुवा ह्या संकेतस्थळावर/पानावर केशरी गाडी का/ वाघाचे पंजे का ह्याची उत्तरे मिळतील. गुगल्यानेच उत्तर दिले.

लेख गडबडीत लिहून प्रकाशित केला आहे असे वाटले.  आमच्यासारखे वाचक आपल्यासारख्या कित्येकांच्या अनुभवातून नवीन माहितीची अपेक्षा करतात असे वाटते. मनोगतावर भारताबाहेरील वाचक/ लेखकवर्ग  क्रियाशील आहे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.