रीप्रॉडक्शन म्हणजेच पुनरुत्पादन म्हणायला काही हरकत नसावी असे मला वाटते.

लैंगिक शिक्षण हा हल्ली जास्तच चघळण्याचा विषय झाला आहे. शासनाकडून अपेक्षा करणे चुक नाही. पण एकूणच सगळा कारभार पहाता. शासनाकडून अपेक्षा, शासनाची कार्यक्षमता आणि आपण असा विचार केला तर याची सुरुवात घरातून व्हावी असे मला वाटते. जर प्रत्येक पालक समजुदार बनला तर बरेच काही साध्य होईल. मला वाटत की या प्रकारच्या जाहीर शिक्षणामुळे परिणाम काय होतील याची शासन आणि पालक असे दोघे ही प्रमाणापेक्षा जास्त धास्ती घेतात असे वाटते.