छायाचित्रासकट उत्तम लेख. "आजवर अंतर्मनात, नेणीवेत दडपून ठेवलेले, स्वतःलाच कायम विचारलेले हे प्रश्न मग जाणीवेत येऊन हा सुखद उतारा, हा गगनगंध भरून घेतात."तुम्हाला समीक्षकी भाषा जमली आहे यात शंकाच नाही. असेच आणखी लेख छायाचित्रांसकट यावेत.