अप्रतिम ! एकदा वाचून तसा पटकन लक्षात आला नाही. पण पुन्हा दुसऱ्यांदा वाचावासा वाटला. मग पुन्हा पुन्हा वाचावासा वाटला. आणि मग पोपटी रंगाचा ड्रेस घातलेलं झाड नजरेसमोर उभं राहिलं, ते अजूनही मनातुन जात नाहीये. लाजबाब. असं आणखीही येऊ द्या.
शुभेच्छा.